नाशिकमधील पेठ शहराजवळ असलेल्या पुरातन हेमाडपंथी संगमेश्वर महादेव मंदिर परिसरात विविध कोरीव कलाकृती साकारलेले चिरे (दगड) अस्थाव्यस्थ अवस्थेत आढळून आले. पुरातत्व विभागाने हा प्राचीन ठेवा जतन करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.