नवी एन्ट्री... Sameer Wankhede प्रकरणात Vishwas Nangare Patil अॅक्शन मोडमध्ये | Aryan Khan case
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2021 14:11 IST2021-10-29T14:10:32+5:302021-10-29T14:11:11+5:30
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात खंडणीच्या आरोपावरून NCB चे अधिकारी समीर वानखेडे यांची चौकशी होणार आहे. समीर वानखेडेंनी खंडणी घेतल्याचा आरोप ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदाराने केला. त्यानंतर वानखेडेंची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेत. या निमित्ताने आता पोलीस खात्यातील लोकप्रिय अधिकाऱ्यांपैकी एक मानले जाणारे विश्वास नांगरे पाटील आणि NCB चे अधिकारी समीर वानखेडे हे दोन बडे अधिकारी आमनेसामने येण्याची शक्यता आहे..