Next

आता ४८ नाही तर थेट ८४ खासदार महाराष्ट्रातून निवडून येणार...पाहा कसे! | Maharashtra MP

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2021 14:13 IST2021-11-30T14:12:49+5:302021-11-30T14:13:14+5:30

महाराष्ट्रातून संसदेत निवडून जाणाऱ्या खासदारांची संख्या आहे ४८. पण आता लवकरच महाराष्ट्रातून ८४ खासदार निवडून जाणार आहेत. म्हणजे राज्यातून दिल्लीत जाणाऱ्या खासदारांची संख्या ही ४८ वरुन ८४ होणार आहे, तब्बल ३६ खासदारांची वाढ होणार आहे. पण ही संख्या का वाढणार आहे? मोदी सरकारचा हा नवा कुठला प्लान आहे का? फक्त महाराष्ट्रातल्याच खासदारांची संख्या वाढणार आहे की इतरही राज्यातल्या? जाणून घ्या फक्त ५ मिनिटात..