Next

ओमायक्रॉनची धास्ती! रेड अलर्ट घोषित झाल्यास काय असतील निर्बंध? Corona Restrictions | Omicron

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2022 16:00 IST2022-01-06T15:59:47+5:302022-01-06T16:00:13+5:30

महाराष्ट्रात गेल्या २४ तासात १२ हजार पेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने पुन्हा एकदा अनेक राज्यांनी निर्बंध लावण्यास सुरुवात केलीय. महाराष्ट्रात ओमायक्रॉनही वाढतोय. देशात सर्वात गंभीर परिस्थिती महाराष्ट्रात आहे..