मुंबई- नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात राज्यभरात विरोधकांकडून निदर्शनं करण्यात आली आहेत. या निदर्शनामध्ये सोलापूर, कोल्हापूर आणि जळगावच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे.