Next

पंकजा मुंडेंचा वेगळाच अंदाज, पाहा व्हिडीओ.. | Pankaja Munde Making Paan | Sheikh Jamil Pan Shop Bid

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2021 14:08 IST2021-11-30T14:08:22+5:302021-11-30T14:08:41+5:30

Pankaja Munde paan making : कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर नेत्यांना काय काय करावं लागतं त्याचं हे उदाहरण पाहा... भाजप नेत्या पंकजा मुंडेंचा हा एक वेगळाच अंदाज कार्यकर्त्यांना पाहायला मिळाला. एका टपरी चालकांच्या आग्रहाखातर पंकजा मुंडे या थेट पान टपरीवर पोहचल्या. बीडमध्ये बशीरगंज पंकजा गेल्या होत्या. तेव्हा शेख जमील यांनी त्यांना त्यांच्या पान सेंटरला भेट देण्याचा आग्रह केला. पंकजा मुंडेंनीही लगेच होकार देत, थेट पान टपरीवर पोहचल्या..