Next

पटोले तोंडावर आपटले; 'त्या' गावात मोदी नावाचा गुंडच नाही,म्हणजे पटोले खोटं बोलले?Nana Patole on Modi

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 17:46 IST2022-01-19T17:45:59+5:302022-01-19T17:46:39+5:30

मी मोदींना मारू शकतो, शिव्या देऊ शकतो, असं वादग्रस्त विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं. त्यांच्या या विधानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर राज्यातलं राजकारण तापलंय. भाजपनं ठिकठिकाणी आंदोलन सुरू केलंय, पटोलेंविरोधात तक्रारी दाखल करण्यात येतायत. त्यातच मी पंतप्रधान मोदींबद्दल बोललोच नाही, गावातल्या एका गावगुंडाबाबत मी ते विधान केलं, अशी सारवासारव नाना पटोलेंनी केली...