पूनम महाजनांनी खडसावलं,राऊतांनी गुपचूप ट्विट डिलीट केलं, पाहा काय घडलं?Sanjay Raut Vs Poonam Mahajan
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2022 16:20 IST2022-01-25T16:20:09+5:302022-01-25T16:20:33+5:30
संजय राऊतांनी दिमाखात एक ट्विट केलं, पण राऊतांच्या या ट्विटमुळे भाजप खासदार पूनम महाजन भडकल्या. त्यांनी राऊतांना ट्विटरवरुनच खडसावलं आणि मग संजय राऊतांनी गुपचूपपणे हे ट्विट डिलीट केलं. राऊतांनी ट्विट करत जे व्यंगचित्र शेअर केलं होतं त्यात नेमकं काय होतं, पूनम महाजनांना ते व्यंगचित्र का झोंबलं, पूनम महाजनांनी राऊतांना नेमकं काय सुनावलं, भल्याभल्यांना भिडणाऱ्या राऊतांनी अचानक ट्विट डिलीट का केलं यावरच बोलुयात पुढच्या फक्त दोन मिनिटात