Next

भाजप कार्यालयातून पंकजा मुंडेंची पत्रकार परिषद | Press conference of Pankaja Munde from BJP office

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2021 16:18 IST2021-11-24T16:18:09+5:302021-11-24T16:18:25+5:30

पंकजा मुंडे महाविकास आघाडी सरकारवर बरसल्या, राज्यातील विविध प्रश्नांवरुन सरकार सडकून टीका. ओबीसी आरक्षणावरून पुन्हा एकदा आक्रमक झाल्या पंकजा मुंडेपंकजा मुंडेंनी सरकारला इम्पिरिकल डेटा आणि सेन्ससची व्याख्या सांगितली. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ देणार नाही, पंकजांचा इशारा. एसटी आंदोलन, वीज कनेक्शन तोडणी, शेतकऱ्यांना मदत या प्रश्नांवरुन सरकारवर टीका .भाजप कार्यालयातून पंकजा मुंडेंची पत्रकार परिषद