Raksha Bandhan Exclusive : अन् शेतकऱ्याच्या लेकीने बांधली आदित्य ठाकरेंना राखी
By अझहर शेख | Updated: August 26, 2018 06:45 IST2018-08-25T20:00:18+5:302018-08-26T06:45:38+5:30
नाशिक : रक्षाबंधन’ हा भाऊ-बहिणीच्या अतुट नात्यातील विश्वास अधिकाधिक वृध्दिंगत करणारा सण. या पार्श्वभूमीवर पारोळा तालुक्यातील एका आत्महत्त्याग्रस्त शेतकरी ...
नाशिक : रक्षाबंधन’ हा भाऊ-बहिणीच्या अतुट नात्यातील विश्वास अधिकाधिक वृध्दिंगत करणारा सण. या पार्श्वभूमीवर पारोळा तालुक्यातील एका आत्महत्त्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलगी जी मागील अनेक वर्षांपासून ‘आधारतिर्थ’ या आश्रमाची कन्या आहे, तिने रक्षाबंधनाच्या पुर्वसंध्येला युवासेनेचे आदित्य ठाकरे यांना राखी बांधून सरकारकडून आम्हा निराधार मुलांना ‘आधार’ मिळवून देण्याची विनंती वजा ‘गिफ्ट’ मागितले. (व्हिडिओ : अझहर शेख)