रामदास कदमांचं शिवसेनापक्षप्रमुखांना पत्र, भेटून बोलू... Ramdas Kadam's Letter | Uddhav Thackeray
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 02:30 PM2021-12-20T14:30:22+5:302021-12-20T14:30:52+5:30
माजी मंत्री रामदास कदम यांनी आपलं मन मोकळं करत मंत्री Anil Parab यांच्यावर आगपाखड केलीय. गद्दार कोण? शिवसेना पक्षप्रमुख नक्की कोण? शिवसेना पक्ष राष्ट्रवादीच्या दावणीला बांधला यावर कदम यांनी स्पष्टपणे मतं मांडली. अनिल परब यांनी कदम कुटुंबीयांना राजकारणातून संपवण्याचा डाव आखला. असा आरोप कदमांनी केला आहे. त्यामुळे शिवसेनेतील कदमविरुद्ध परब हा वाद चव्हाट्यावर आला आहे. तसेच कदम यांनी शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना पत्रही लिहलं.. काय आहे त्या पत्रात पाहा..