Next

रमेश देव शिवसेनेच्या तिकिटावर लढले, पण निकाल... | Ramesh Deo Passed Away | Shivsena | Maharashtra

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 16:13 IST2022-02-04T16:13:01+5:302022-02-04T16:13:34+5:30

रमेश देव आज आपल्यात नाहीत.. वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय... पण कला क्षेत्रासोबतच राजकारणातही मुशाफिरी केलेला हा माणूस किती दिलखुलास होता.. हे दाखवणारा एक किस्सा मी तुम्हाला सांगणारए... हा त्याच निवडणुकीतला आहे, ज्या निवडणुकीत रमेश देव हे शिवसेनेच्या तिकीटावर उभे होते... या निवडणुकीत काय झालं हे सांगतो, त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा.. पण आधी प्रचारातला तो किस्सा...