विठ्ठल नामाच्या शाळेत रमले बाल वारकरी..
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2018 08:21 PM2018-07-21T20:21:45+5:302018-07-21T20:22:27+5:30
कोल्हापुरात आषाढी एकादशीच्या आधी मराठी शाळांमधून हे चिमुकले वारकरी दिंड्यातून विठूनामाचा गजर करत बाहेर पडले .डोईवर तुळशीवृंदावन व हातात ...
कोल्हापुरात आषाढी एकादशीच्या आधी मराठी शाळांमधून हे चिमुकले वारकरी दिंड्यातून विठूनामाचा गजर करत बाहेर पडले .डोईवर तुळशीवृंदावन व हातात भगवे झेंडे पकडून या वारकऱ्यांनी एकच विठूनामाचा गजर केला .