कोल्हापुरात आषाढी एकादशीच्या आधी मराठी शाळांमधून हे चिमुकले वारकरी दिंड्यातून विठूनामाचा गजर करत बाहेर पडले .डोईवर तुळशीवृंदावन व हातात भगवे झेंडे पकडून या वारकऱ्यांनी एकच विठूनामाचा गजर केला .