लहानपणा पासून त्यांना चित्रकलेची आवड होती पण घरचा बिकट परिस्थिती मुळे त्यांना ती आवड जोपासता आली नाही.चित्रकलेचे शिक्षण नसताना केवळ प्रदर्शनात बघून ती आवड जोपासली च नाही तर एका वेगळ्या प्रयोगाने स्वतःच वेगळे स्थान बनवले.