Next

हर्णे बंदरात आढळला दुर्मिळ ऑक्टोपस 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2017 11:52 AM2017-12-25T11:52:54+5:302017-12-25T11:53:19+5:30

  रत्नागिरी-  दापोली तालुक्यातील हर्णे  समुद्रकिनारी या आधी अनेक वेळा दुर्मीळ सागरी जीवांचे दर्शन घडले असतानाच त्यात आता ऑक्टोपसचीही ...

 रत्नागिरी-  दापोली तालुक्यातील हर्णे  समुद्रकिनारी या आधी अनेक वेळा दुर्मीळ सागरी जीवांचे दर्शन घडले असतानाच त्यात आता ऑक्टोपसचीही भर पडली आहे. तालुक्यातील हर्णे  समुद्रकिनारी ऑक्टोपसचे दर्शन स्थानिक लोकांना घडले.