रत्नागिरी- दापोली तालुक्यातील हर्णे समुद्रकिनारी या आधी अनेक वेळा दुर्मीळ सागरी जीवांचे दर्शन घडले असतानाच त्यात आता ऑक्टोपसचीही भर पडली आहे. तालुक्यातील हर्णे समुद्रकिनारी ऑक्टोपसचे दर्शन स्थानिक लोकांना घडले.