राज्यपाल, पवार, फडणवीसांना भेटणार राऊत ...पडद्यामागे चाललंय काय? Sanjay Raut Meets Devendra Fadnavis
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 02:13 PM2021-11-11T14:13:32+5:302021-11-11T14:13:58+5:30
शिवसेना खासदार संजय राऊत यांचं चाललंय काय, असं विचारायचं कारण म्हणजे सध्या संजय राऊत राज्यपालांपासून पवारांपर्यंत अनेक दिग्गजांच्या भेटीगाठी घेतायंत. संजय राऊत नुकतेच राज्यपाल भगतसिंह कोश्यांरींना भेटले, त्याआधी सकाळी ते शरद पवारांना भेटून आले. संजय राऊत देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरींचीही भेट घेणार आहेत तर दिल्लीत सोनिया गांधी, राहुल गांधींचीही भेट घ्यायला जाणार आहेत. पण असं घडतंय की संजय राऊत अचानक इतके सक्रिय झालेत, इतक्या साऱ्या नेत्यांच्या भेटीगाठी घ्यायला लागलेत, राजकीय पटलावर फक्त फडणवीस-मलिक वाद आहे पण पडद्यामागे नेमकं काय शिजतंय जाणून घेऊयात पुढच्या फक्त ३ मिनिटात.