Next

रेमडेसिविरच्या उत्पादकाला वाचवण्यासाठी पोलीस स्टेशन गाठले | Devendra Fadnavis At Police Station

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2021 11:47 AM2021-04-18T11:47:05+5:302021-04-18T11:48:07+5:30

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सहकारी प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांनी रेमडेसिविर इंजेक्शनाच्या संदर्भात पोलिस स्टेशनमध्ये गेले. पोलिस स्टेशनमध्ये भेट दिल्यानंतर त्यांनी काय म्हटले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -