Next

हे लक्षात घ्या, म्हणजे ओमिक्रॉनची भीती वाटणार नाही! | Omicron | Corona virus | Covid-19 | 3rd Wave

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2022 17:34 IST2022-01-05T17:34:22+5:302022-01-05T17:34:46+5:30

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जशी डेल्टा व्हेरिएंटची भीती होती.. तशीच संभाव्य तिसऱ्या लाटेत आता ओमिक्रॉनची भीती अनेकांना वाटू लागलेय... पण कोरोनाच्या या रुपाला तसं घाबरण्याचं कारण नाहीये.. ते का हे आधी समजून घ्या. म्हणजे मनातील भीती दूर होईल.. त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा...