Next

आर आर पाटील यांचा मुलगा रोहित पाटील 'या' निवडणुकीत सर्व पक्षियांशी भिडणार | R R Patil | Rohit Patil

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 14:12 IST2021-12-16T14:10:08+5:302021-12-16T14:12:16+5:30

बातमी आहे एका अशा लढतीची, जी स्थानिक पातळीवर असली, तरीही त्या लढतीने महाराष्ट्राचं लक्ष वेधलंय... याचं कारणही असंच आहे... कारण ही लढत होतेय... राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते, आर आर पाटील यांचा मुलगा रोहित पाटील आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये...