Next

जिद्दीला सलाम ! पुराच्या पाण्यातून प्रवास करीत वाटले ‘लोकमत’चे अंक | Aurangabad Gangakhed Flood

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2021 11:46 AM2021-10-01T11:46:37+5:302021-10-01T11:47:06+5:30

गावाशेजारच्या ओढ्याला पूर आल्याने तराफ्याच्या साह्याने पूर पार करून २ कि.मी. अंतरावरून ‘लोकमत’चे अंक वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे धाडसी काम गंगाखेड तालुक्यातील खळी येथील वितरक प्रदीप गौरशेटे यांनी बुधवारी केले आहे. त्यांच्या या जिद्दीचे सर्वत्र कौतुक होत आहे.