Sameer Wankhede बॅकफूटवर, कारवाई करु नका अशी पोलिस आयुक्तांना पत्राद्वारे विनंती | CP Hemant Nagrale
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2021 14:54 IST2021-10-25T14:53:07+5:302021-10-25T14:54:56+5:30
क्रूझ ड्रग्ज पार्टीप्रकरणी आर्यन खानच्या अटकेप्रकरणी समीर वानखेडेंनी माझ्यावर कारवाई करु नका, मला अडकवलं जातंय असं पत्र लिहिलंय. मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे तसंच पोलिस महासंचालक संजय पांडे यांना वानखेडेंनी हे पत्र लिहिलंय. ANI ने हे पत्र रिलीज केलंय. आता या पत्रामुळे समीर वानखेडे बॅकफूटवर गेलेत का, त्यांना अटक होण्याची-कारवाई होण्याची भीती वाटतेय का अशा चर्चा सुरु झाल्यात. नेमकं काय म्हटलंय या पत्रात पाहुयात.