Next

संस्कृत भाषा ही राष्ट्रभाषा म्हणून घोषित व्हावी, शिवसेना नेत्याची मागणी -Shubha Raul | Narendra Modi

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 07:08 PM2021-12-24T19:08:04+5:302021-12-24T19:08:46+5:30

Shubha Raul letter to PM Narendra Modi : मुंबईच्या माजी महापौर व शिवसेना प्रवक्त्या Dr. Shubha Raul यांचं Narendra Modiना पत्र संस्कृत भाषा ही राष्ट्रभाषा म्हणून घोषित व्हावी, अशी केली मागणी एक मोठी चळवळ उभी राहणे गरजेचे आहे युरोपातील प्रगत देशातही संस्कृत विद्यापीठ उभे राहते संस्कृत भाषेमुळे पुढची पिढी भारतीय संस्कृतीशी जोडली जाईल