जळगावातील या आधुनिक सावित्रीची प्रेमकहाणी पाहा |Inspirational story from Jalgaon |Valentine Day
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 10:19 AM2022-02-15T10:19:12+5:302022-02-15T10:19:47+5:30
सावित्रीने कठोर तपस्या करत सत्यवानाचे प्राण परत आणल्याची आख्यायिका आहे. जळगावातही एक अशीच सावित्री आहे. या सावित्रीनं स्वतःच्या जिवाची पर्वा न करता आपलं यकृत आजारी पतीला देत, त्याचा जीव वाचवला. चला तर मग पाहुयात कोण आहे ही सावित्री आणि काय आहे तिच्या दातृत्वाची कहाणी - #lokmat #valentinedaystory #Jalgaonnews Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: http://bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT Instagram ►https://www.instagram.com/milokmat
https://dai.ly/x87w64c