शरद पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन करुन सूत्र थांबवली | Sharad Pawar | Uddhav Thackeray
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 02:01 PM2021-12-29T14:01:32+5:302021-12-29T14:01:57+5:30
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा एक फोन महाराष्ट्राच्या राजकारणात काय बदल घडवू शकतो.. हे सर्वांनाच माहितेय. आणि याच एका फोनची प्रचिती पुन्हा आलीय.. कशी ती मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत पहा. राज्यात गेल्या पाच दिवसांपासून विधिमंडळाचं अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात गोंधळ, भांडणं, चिडचिड, नक्कल अगदी म्याव म्याव सगळं सुरु आहे. मधे मधे राज्यातील प्रश्न मांडले जातायत. पण पाच दिवसाच्या या अधिवेशनात मुख्य मुद्दा राहिला तो विधानसभा अध्यक्षांच्या निवडीचा आणि १२ निलंबित आमदारांचा...