गेल्या सहा महिन्यांत शरद पवारांनी शारीरिक वजन थोडं थोडकं नव्हे, तर तब्बल 14 किलोंनी घटवलंय. अत्यंत प्रिय असलेला मांसाहार पवारांनी पूर्णपणे बंद केला. वेळ मिळेल तेव्हा चालण्याचा व्यायामही ते करतात.