Next

Shivsena-BJP विरोधात शरद पवारांचा हुकमी एक्का | Sharad Pawar | Rohit Pawar | Pune Zilla Parishad

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 04:07 PM2022-02-18T16:07:45+5:302022-02-18T16:09:37+5:30

Pune Zilla Parishad २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या आधी Rohit Pawar हे नाव फार चर्चेत नव्हतं.. शरद पवारांचे नातू आणि बारामती अॅग्रोचे सीईओ... असं त्यांना ओळखलं जायचं. राष्ट्रवादीकडून ते पुणे जिल्हा परिषदेचे ते सदस्य होते. इंडीयन शुगर मिल असोसिएशनचे ते प्रमुखही होते.. एक व्यावसायिक म्हणून त्यांनी ओळख होती. पण राजकारणी म्हणून त्यांना ओळख मिळाली ती २०१९ नंतर... आमदार झाल्यानंतर त्यांची काम करण्याची पद्धत आणि राजकारणाती अभ्यासूपणा अनेकांना भावला... विरोधकही त्यांचं कौतुक करतात असं रोहित पवारांबाबत बोललं जातं.. आता त्याच रोहित पवारांवर शरद पवारांनी एक मोठी जबाबदारी सोपवली आहे...(Ashwin Anchor story) Sharad Pawar give new responsibility to Rohit Pawar #Sharadpawar #Rohitpawar #Shivsena #BJP #Maharashtranews Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: http://bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT Instagram ►https://www.instagram.com/milokmat