राज्यभर शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 16:13 IST2019-02-19T16:11:53+5:302019-02-19T16:13:06+5:30
सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्यावतीने मंगळवारी (19 फेब्रुवारी) सर्वत्र आकर्षक शोभायात्रा काढण्यात आल्या आहेत. नवी मुंबई आणि जळगावमध्ये शिवजयंती मोठ्या ...
सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्यावतीने मंगळवारी (19 फेब्रुवारी) सर्वत्र आकर्षक शोभायात्रा काढण्यात आल्या आहेत. नवी मुंबई आणि जळगावमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. जळगावमध्ये कोल्हापूर येथील पथकातर्फे युद्धकलेचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले आहे.