Next

शिवसेना विभागप्रमुखाला महिला शिवसैनिकेची कानशिलात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2018 13:51 IST2018-03-30T13:51:08+5:302018-03-30T13:51:32+5:30

एका महिला शिवसैनिकाने शिवसेनेच्याच विभागप्रमुखाला कानाखाली लगावल्याची घटना घडली आहे. शिवसेनेचे विभागप्रमुख राजेंद्र राऊत यांना महिला शिवसैनिकाने कानशिलात लगावली. ...

एका महिला शिवसैनिकाने शिवसेनेच्याच विभागप्रमुखाला कानाखाली लगावल्याची घटना घडली आहे. शिवसेनेचे विभागप्रमुख राजेंद्र राऊत यांना महिला शिवसैनिकाने कानशिलात लगावली.