शिरपूर जैन (वाशिम) : श्रावणमासानंतर विविध सण, उत्सवास सुरुवात होते. आगामी सण , उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनेक मूर्तीकारांनी मूर्ती बनविण्यास सुरुवात केलेली दिसून येत आहे.