Next

विधानपरिषदेच्या सहा जागा, कोणत्या उमेदवाराला किती मतं? Legislative Council Election | Maharashtra

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 17:57 IST2021-12-15T17:57:07+5:302021-12-15T17:57:40+5:30

Maharashtra : Legislative Council Election महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी निवडणूक पार पडली... स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून सहा आमदार विधानपरिषदेवर निवडून गेलेत. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा थेट सामना महाराष्ट्रात रंगला. या सहा जागांपैकी चार जागा भाजपने जिंकल्या तर तीन पक्षांच्या महाविकास आघाडीने केवळ २ जागा जिंकल्या. मागील निवडणुकीच्या तुलनेत भाजपचे दोन आमदार वाढवलेत. तर शिवसेना आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक-एक आमदार कमी झालाय...