...तर काठावर ते आमदार दुसरीकडे पळतील? Uddhav Thackeray | Devendra Fadnavis | Maharashtra Politics
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2021 15:12 IST2021-11-05T15:12:20+5:302021-11-05T15:12:44+5:30
या महिन्याच्या 29 तारखेला म्हणजेच 29 नोव्हेंबरला महा विकास आघाडी सरकारची कसोटी असेल पण ही फक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची परीक्षा ठेवला नाहीये तर राज्यातल्या विरोधी पक्षाची म्हणजेच भाजपची सुद्धा ही परीक्षा असेल त्यामुळे ठाकरें सोबतच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनाही या परीक्षेसाठी आता सज्ज भाव व्हावं लागणार आहे... नाहीतर भाजपतले काठावरचे आमदार हे दुसरीकडे पळण्याची शक्यता वर्तवली जातेय असं का हे या व्हिडिओतून समजून घेऊ...