Next

सोमय्यांना सेना घेरणार; १०० कोटींचा दावा दाखल करणार | Anil Parab Vs Kirit Somaiya | Maharashtra News

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 12:29 PM2021-09-15T12:29:07+5:302021-09-15T12:29:28+5:30

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांना परिवहनमंत्री अनिल परब यांनी शेवटचा इशारा दिलाय. ३ दिवसात माफी मागा नाहीतर १०० कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल करेन.. अशी नोटीस अनिल परब यांनी किरीट सोमय्यांना बजावलीय. सोमय्या जाहीरपणे आपली वारंवार बदनामी करत असल्याचं अनिल परब यांनी म्हटलंय. अनिल परब यांनी नोटीसमध्ये काय म्हटलंय तेही पाहुयात...