Next

ST संप चिघळवायचा,जमिनी लुबाडायच्या: पडळकरांनी अनिल परबांवर काय काय गंभीर आरोप केले पाहा..

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2021 02:17 PM2021-12-13T14:17:43+5:302021-12-13T14:18:31+5:30

‘गिरण्यांच्या जागा लाटल्या गेल्या, तेच एसटी संपाचं’. ‘एसटी कामगारांचा संप चिघळवयाचा डाव'. ‘गिरण्यांच्या जमिनी हडपल्या, एसटीच्याही हडपायच्या आहेत’. गोपीचंद पडळकरांचा शिवसेना-अनिल परबांवर गंभीर आरोप. मुघलशाही पद्घतीने मेस्मा कायदा लावण्याची धमकी का?. ‘एसटीच्या कोट्यवधी जमिनींची विल्हेवाट लावायचा परबांचा डाव’