भाजपा आमदार राम कदम यांच्या विधानाचा राज्यभरातून निषेध नोंदवण्यात आला आहे. अनेक जिल्ह्यांत राम कदमांविरोधात आंदोलन करण्यात आलं आहे. पुणे, औरंगाबाद आणि मुंबईतून राम कदम यांच्या विधानाला विरोध दर्शवला आहे.