Next

Stunning Divita Juneja's Candid Interview at Lokmat Most Stylish Red Carpet

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 14:19 IST2021-12-06T14:19:04+5:302021-12-06T14:19:36+5:30

मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मोठ्या दिमाखात लोकमत मोस्ट स्टायलिश अवार्ड्स २०२१ सोहळा पार पडला. लोकमत मोस्ट स्टायलिश अवार्ड्स २०२१ पुरस्कार सोहळ्यात अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. दिविता जुनैजाचा देखील लोकमत मोस्ट स्टायलिश अवार्ड्स २०२१ या पुरस्काराने गौरव करण्यात आला.