Next

अभिनेत्री सई ताम्हणकर, क्रांती रेडकर यांचा स्टायलिश अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2017 11:57 PM2017-11-14T23:57:09+5:302017-11-15T00:17:04+5:30

मुंबई : अभिनेत्री सई ताम्हणकर, क्रांती रेडकर, वैशाली सावंत यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी लोकमतच्या महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स 2017 सोहळ्याला ...

मुंबई : अभिनेत्री सई ताम्हणकर, क्रांती रेडकर, वैशाली सावंत यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी लोकमतच्या महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स 2017 सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी अनेकांनी आपल्या स्टाईलबाबत सांगितले.