Next

Nitesh Rane यांना सुप्री कोर्टाचा धक्का, अटकपूर्व जामीन फेटाळला, आता काय? Narayan Rane

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 02:34 PM2022-01-28T14:34:49+5:302022-01-28T14:35:10+5:30

Sindhudurg Zilla Bank election च्या निवडणुकीत राणेंनी विजय मिळवला खरा... पण या निवडणुकीदरम्यान राणेंच्या मागे जे प्रकरण लागलं, त्या प्रकरणाने राणेंची पाठ अद्यापही सोडलेली नाही.. राणेंचे पुत्र Nitesh Rane यांच्यावर गेले काही दिवस अटकेची टांगती तलवार कायम होती... आधी सत्र न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला... मग उच्च न्यायायलानेही राणेंचा राजीनामा फेटाळला... मग हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं होतं.... Shahrukh khanच्या मुलाला Aryan Khanला ज्या मुकूर रोहतगींनी जामीन मिळवून दिला... त्या रोहतगींनी नितेश राणेंना जामीन मिळवून देण्यासाठी कोर्टात त्यांची बाजू मांडली.. पण सुप्रीम कोर्टाने नितेश राणेंना धक्का दिलाय... त्यामुळे आधी ३ दिवस सलग चौकशी... आणि आता राणेंना मिळालेला सुप्रीम धक्का याचा अर्थ नेमका काय...