ताजुद्दीन महाराजांनी स्टेजवरच घेतला अखेरचा श्वास | Kirtankar Tajuddin Maharaj Sheikh Passaway
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 14:48 IST2021-09-29T14:47:53+5:302021-09-29T14:48:58+5:30
औरंगाबादचे कीर्तनकार ह.भ.प. ताजुद्दीन महाराज यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.स्टेजवर कोसळतानाचा व्हिडीओ आता समोर आला आहे. नंदुरबार येथे कीर्तन चालू असतांना त्यांना ह्रदय विकाराचा झटका आला.उपचार चालू असताना रात्री 2 वाजता ताजुद्दीन महाराजांनी घेतला अखेरचा श्वास घेतला.आपल्या कीर्तनातून समाज प्रबोधन करण्यात त्यांनी वेगळा ठसा उमटवला होता.त्यांचे समाज प्रबोधन पर अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर गाजले आहेत.त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे...