Next

Devendra Fadanavis यांना लक्ष्य करत, त्याने पकडला राष्ट्रावादीचा हात | Raju Todsam | NCP | BJP

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2021 14:43 IST2021-11-12T14:43:27+5:302021-11-12T14:43:47+5:30

विरोधीपक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत, भाजपच्या एका माजी आमदाराने राष्ट्रवादीचा हात पकडलाय... भाजप सोडताना या आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलंय...