Next

ठाकरे सरकारने जाहीर केली नवी नियमावली | New Guidelines for Covid In Maharashtra | Uddhav Thackeray

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 02:48 PM2022-02-02T14:48:23+5:302022-02-02T17:17:43+5:30

राज्यात गेल्या २४ तासात १५ हजार कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत.. गेल्या तीन आठवड्यातला हा सर्वात कमी आकडा आहे. काही दिवसांपुर्वी दररोज ३० ते ४० हजार कोरोनाचे रुग्ण सापडत होते. पण हा आकडा आता दिवसेदिवस कमी होतोय. तिसरी लाट आल्यामुळे राज्यात अनेक निर्बंध लावण्यात आले होते. आता ही तिसरी लाट ओसरत असल्याचं दिसतंय. तसेच संसर्ग नियंत्रणात असल्याची दिलासादायक माहिती कोरोना टास्क फोर्सच्या तज्ज्ञांनी दिलीय...