Next

ठाकरेंचा पलटवार,आता BJP नेत्यांमागे चौकशीचा फास, सुरुवात फडणवीसांपासून? Shivsena vs BJP |Maharashtra

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 03:13 PM2022-02-28T15:13:23+5:302022-02-28T15:13:37+5:30

सध्या ठाकरे सरकारमधले मंत्री यंत्रणांच्या रडारवर आहेत. अनिल देशमुख, नवाब मलिक कोठडीत आहेत. अजितदादांच्या ऑफिसेसवर ईडीचे छापे पडले, अनिल परबांच्या कथित बंगल्यावर कारवाई झाली. इतकंच काय तर महाविकास आघाडीशी संबंधित अनेकांची चौकशी सुरु आहे. मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष आणि मातोश्रीचे जवळ असणारे यशवंत जाधव यांच्यावर इनकम टॅक्सचे छापे पडले, त्यांच्या पत्नी आमदार यामिनी जाधवांची चौकशी झाली, प्रताप सरनाईकांच्या हॉटेलवर छापे पडले. आता हे सगळं सांगायचं कारण म्हणजे महाविकास आघाडीचे नेते एकीकडे टार्गेटवर असताना दुसरीकडे ठाकरे सरकारनं पलटवार सुरु केलाय, प्रत्युत्तर दयायला सुरुवात केलीय.aniket vo #Uddhavthackeray #Nanapatole #Pratapsarnaik #Sanjayraut #Shivsena Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: http://bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT Instagram ►https://www.instagram.com/milokmat

https://dai.ly/x88cw67