Next

मुख्यमंत्र्यांनी सांगितला १ रु.चा किस्सा | Uddhav Thackeray | Shrikant Shinde Eknath Shinde

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 22:51 IST2022-02-18T22:51:17+5:302022-02-18T22:51:46+5:30

Thane Diva 5th And 6th Line Inauguration : पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री ठाकरे कार्यक्रमात एकत्र, ठाणे ते दिवा नव्या रेल्वेमार्गाच्या लोकार्पणाचा कार्यक्रमदोघांनीही भाषणात केला एकमेकांचा उल्लेख. उद्धव ठाकरेंनी आठवत काढत आजोबांचा एक किस्सा सांगितलातसेच खा. श्रीकांत शिंदेंचं मोदींसमोर कौतुकही केलं. मंत्री एकनाथ शिंदेंचे पुत्र आहेत श्रीकांत शिंदे