Next

सातारच्या महिलेच्या जिद्दीची गोष्ट...ग्रामपंचायत सदस्या बनल्या पोलीस... Story of Satara Women Police

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2022 22:55 IST2022-02-28T22:55:23+5:302022-02-28T22:55:46+5:30

Satara Woman Panchayat Member who became Police : असं म्हटलं जातं की मनात जिद्द असेल तर कोणत्याही परिस्थितीवर मात करता येते... संकटं कितीही आली तरी ती सहन करत यश संपादन करण्याची इच्छाशक्ती मनाशी धरली की अशक्य गोष्ट ही सहज शक्य करता येते... अशाच एका साताऱ्यातल्या अशाच एका जिद्दी महिलेची कहाणी, त्यांचा जीवनप्रवास आपण पाहणार आहोत... त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा.