मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हुबेहूब आवाज काढत 10 कोटींची खंडणी उकळणाऱ्या महाठगाला ठाणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अनुद शिरगावकर असं या इसमाचं नाव आहे.