Next

ज्यांच्याशी लढायचं त्यांच्याच मांडीवर जाऊन Uddhav Thackeray बसले...पाहा Amit Shah काय काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2021 16:00 IST2021-12-20T16:00:16+5:302021-12-20T16:00:47+5:30

ज्यांच्याशी लढायचं त्यांच्याच मांडीवर जाऊन Uddhav Thackeray बसले, असा घणाघात अमित शहांनी केला. इतकच नाही तर महाराष्ट्रातून येऊन अमित शहांनी उद्धव ठाकरेंना खुलं आव्हान दिलंय. उद्धवजी राजीनामा द्या, एकटं लढून दाखव मग बघू असं खुलं आव्हान ठाकरेंना शहांनी दिलंय. शहांच्या या घणाघातानंतर सभागृहात जय श्रीरामच्या घोषणा दिल्या गेल्या. पुणे दौऱ्यावर असताना अमित शहा नेमकं काय म्हणाले पाहा.