Next

लस घेतलेल्या लोकांनाही होतोय ओमायक्रॉन, कारण काय? COVID19 vaccine fail to prevent Omicron infection?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 07:16 PM2021-12-24T19:16:07+5:302021-12-24T19:16:25+5:30

चिंता वाढण्याचं कारण आहे की, कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन हा कोरोना लसीला निष्प्रभ करत असल्याचे एका अभ्यासात आढळून आलंय. डेल्टा व्हेरिएंटपेक्षाही ओमायक्रॉन अधिक धोकादायक आहे का यावर अनेक दावे केले जातायत.. भारतात मोठ्या प्रमाणावर लसीकरण झालंय. त्यामुळे ओमायक्रॉनबाबत लोक अजूनही गंभीर झालेले दिसत नाहीत. मात्र लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाही ओमायक्रॉन होत असल्याचं समोर आलंय. तसेच यापूर्वी कोरोना होऊन गेलेल्या लोकांनाही ओमायक्रॉनचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याचं समोर आलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत महत्त्वाची माहिती दिलीय...