Next

VIDEO : नागपूरच्या ऑरेंज फेस्टिव्हलमध्ये शिजवला 700 किलो संत्र्यांचा हलवा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2019 09:17 PM2019-01-18T21:17:16+5:302019-01-18T21:17:54+5:30

नागपूर : लोकमतच्या पुढाकाराने ‘वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल’चे चार दिवसीय आयोजन रेशीमबाग मैदानावर १८ जानेवारीपासून सुरू झाले आहे. या महोत्सवाच्या पहिल्या ...

नागपूर : लोकमतच्या पुढाकाराने ‘वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल’चे चार दिवसीय आयोजन रेशीमबाग मैदानावर १८ जानेवारीपासून सुरू झाले आहे. या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी  विष्णू मनोहर यांनी सुमारे ७०० किलो संत्र्याचा हलवा तयार केला.