नागपूर : लोकमतच्या पुढाकाराने ‘वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल’चे चार दिवसीय आयोजन रेशीमबाग मैदानावर १८ जानेवारीपासून सुरू झाले आहे. या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी विष्णू मनोहर यांनी सुमारे ७०० किलो संत्र्याचा हलवा तयार केला.